Ferfar #2068 · कमर्दीपूर
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- डी आर बोरकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा मलकापूर तर्फे रुपेश देवकिसन राठी
लिहून घेणार : ज्ञानेश्वर पाडुरंग मतलाने(कर्जदार),गुंताबाई पांडुरंग मतलाने(सहकर्जदार)
यांनी सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : ज्ञानेश्वर पांडुरंग मतलाने यांनी एच.डी.एफ.सी.बँक शा.खामगाव हिस 3,20,000/-रु स तारण दिली. - 1300
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक एच डी एफ सी बँक शाखा मलकापूर यांचेकडील पत्र क्र.FC0310260070 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.