सातबारा Watch

← सिंदखेड लपाली

Ferfar #1189 · सिंदखेड लपाली

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
ज्‍योती उत्‍तमराव सिरामे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार वैभव रमेश पिसोटे यांनी अर्ज व बक्षीसपत्र दाखल केले कि रमेश संपत पिसोटे यांनी बक्षीसपत्र दस्त क्र. २११९/२०२४ दि १४/०९/२०२४ दुय्यम निबंधक मोताळा श्रेणी -१ यानुसार वैभव रमेश पिसोटे यांना विहिरीतील हिस्सा पन्नास पैसे पाणी घेण्याचे मालकीहक्कासह दिला