Ferfar #2318 · लपाली
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- किशोर गंभीरराव सपकाळ
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पान्हेरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पान्हेरा (खेडी) र.नं. १४३४ शाखा सिंदखेड लपाली तर्फे श्री कैलास उखर्डा राहणे,
गहाणखत लिहुन देणार : रामदास माधव फसले रा. लपाली यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3404-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 167 क्षेत्र 1.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास माधव फसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.