सातबारा Watch

← निमखल्ली

Ferfar #965 · निमखल्ली

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
किशोर गंभीरराव सपकाळ
First seen
4d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पान्हेरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पान्हेरा (खेडी) र.नं. १४३४ शाखा सिंदखेड लपाली तर्फे श्री कैलास उखर्डा राहणे, गहाणखत लिहुन देणार : सुनिल जयराम मेहेंगे रा. निमखल्ली यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3266-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46 क्षेत्र 1.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल जयराम मेहेंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.