Ferfar #967 · निमखल्ली
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- रत्नाकर शालीग्राम उमाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : पान्हेरा ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था पान्हेरा
लिहून घेणार : निवृत्ती त्र्यंबक वाघ
यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : प्रमाणे निवृत्ती त्र्यंबक वाघ यानी पान्हेरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.पान्हेरा खेडी शाखा सिंदखेड लपाली तर्फे कैलास उखर्डा राहणे . यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 868
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक मोताळा यांचे कडील रिलीस दिड क्रमन्क ३४५९ /२०२६ दिनांक 30/10/2026 तसेच पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.