Ferfar #796 · सोनबरड प्र.मलकापुर
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- किशोर गंभीरराव सपकाळ
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
वि तहसिलदार मोताळा यांचे आदेश क्र रा प्र क्र /RTS-59/सोनबरड/11/2025-26 नुसार अफसर मो शफी रा धामणगाव बढे यांनी अर्ज केल्याप्रमाणे मौजे सोनबरड प्र मलकापूर येथील गट ७ मधील इतर हक्कातील साधे कुळ शे महमद शे मस्तान मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी सोनबरड यांनी दिनांक १६/१२/२५ व १७/०२/२६ आणि १४/०५/२६ च्या अहवालानुसार व तहसीलदार यांचे आदेशानुसार कमी केले