Ferfar #4071 · धामणगाव बढे भाग 1
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 679/14/अ
- Talathi
- मंदा तुळशीराम राठोड
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : राजर्षी शाहू मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा.शाखा धामणगाव बढे
लिहून घेणार : शिवाजी सुधाकर क्षीरसागर
यांनी सर्व्हे क्रमांक : 679/14/अ तपशिल : राजर्षी शाहू मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सोसायटी,म.बुलडाणा र.नं.८१९ शाखा धामणगाव बढे कडून रु.250000 (दोन लाख पन्नास हजार रुपयांचे) गहाणखत शिवाजी सुधाकर क्षिरसागर ,प्रताप सुधाकर क्षिरसागर . - 3086
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 तसेच दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील रिकन्वेन्स दस्त क्रमांक 2715 दिनांक 07/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.