Ferfar #4072 · धामणगाव बढे भाग 1
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- मंदा तुळशीराम राठोड
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार अरुण बबन तारगे यांनी अर्ज केल्याप्रमाणे अरुण बबन तारागे व प्रशांत बबन तारगे यांची मौजे धामणगाव बढे भाग १ शिवारात गट नंबर 85 मध्ये 0.80 हे आर शेतजमीन असून सदर शेतजमीन त्यांना त्यांचे आजोबा तोताराम नुरा तारगे यांचेकडून नोंदणीकृत मृत्युपत्राद्वारे मिळाली असून फेरफार क्रमांक 3409 नुसार सदर क्षेत्राची नोंद सात बारा दप्तरी झाली आहे परंतु मृत्युपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे क्षेत्राची नोंद झाली असून विहीर नोंद करणे बाकी आहे करिता खातेदार अरुण बबन तारगे यांचा लेखी अर्ज व मृत्युपत्र दुय्यम निबंधक मोताळा दस्त क्रमांक 1488 मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सदर विहीर नोंदतील तोताराम नुरा तारगे यांचे नाव कमी करून अरुण बबन तारगे व प्रशांत बबन तारगे यांचे नावे करण्यात येत आहे