Ferfar #6827 · धामणगाव बढे भाग 2
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 501
- Talathi
- सुरेश भगवानराव जाधव
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : धामणगाव बढे अर्बन को.ऑफ क्रेडीट सोसायटी म.मोताळा धामणगाव बढे
लिहून घेणार : लताबाई आनंदा क्षिरसागर
यांनी सर्व्हे क्रमांक : 501 तपशिल : प्रमाणे लताबाई आनंदा क्षिरसागर यानी धामणगांव बढे अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादीत मोताळा शाखा धामणगांव बढे तर्फे प्रदीप आनंदा क्षिरसागर यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5779
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.