Ferfar #2048 · ब्राम्हंदा
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- रत्नाकर शालीग्राम उमाळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : सोमेश्वर अर्बन को.ऑप सोसायटी मलकापूर
लिहून घेणार : दौलत काशिनाथ दराखे
यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : सोमेश्वर अर्बन को.ऑप क्रे. सो.म. बुलढाणा मुख्यालय बुलढाणा यांचा दौलत काशीनाथ दराखे यांचे नावे रक्कम रु. 300000 चा बोजा - 1760
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक मोताळा यांचे गहाण विमोचन खत क्रमाक ३३५६ दैनांक 22/10/26 तसेच बँक/ पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.