Ferfar #1219 · किन्होळा
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- मंदा तुळशीराम राठोड
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रोहिनखेड , मोताळा
लिहून देणार : किरण सिताराम गायकवाड रा. किन्होळा यांनी रक्कम रुपये 88000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रोहिनखेड यांचेकडील पत्र क्रमांक AO34/ADV/MKCC/Declaration Mortgage/kiran sitaram gayakawad/2026-27 दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 88000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.