Ferfar #1220 · किन्होळा
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- मंदा तुळशीराम राठोड
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
खातेदार सतीश भागवत दराखे यांनी अर्ज केल्याप्रमाणे त्यांची मौजे किन्होळा शिवारात गट नंबर २९ मध्ये 0.83 हे आर शेतजमीन असून सदर शेतजमीन दुय्यम निबंधक कार्यालय मोताळा येथील दस्त क्रमांक 2459 दिनांक 23/06/2026 नुसार विकत घेतली असून सदर खरेदी विहीर हिस्सा १/३ सह घेतली आहे,सदर खरेदी नुसार क्षेत्राची नोंद फेरफार क्रमांक 1216 नुसार झाली असून विहीर हिस्सा नोंद बाकी आहे करिता सदर विहीर हिस्सा नोंद खरेदी दस्त नुसार व अर्जदार यांचे अर्जानुसार १ विहीर हिस्से अबुबकार १/३,इकबाल १/३,अबवहाब १/३ ऐवजी १ विहीर हिस्से अबुबकार १/३,इकबाल १/३ ,सतीश भागवत दराखे १/३ अशी नोंद घेण्यात येत आहे.(फेरफार क्रमांक 1034 नुसार अबवहाब फकीरा पटेल यांनी समीर अब्दुल वहाब पटेल यांना विहीर हिस्सा १/३ सह बक्षीस पत्र नुसार सदर शेतजमीन दिली आहे)