Ferfar #2637 · को-हाळा
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- प्रदिप नामदेवराव चव्हाण
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दिशा महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा शाखा मोताळा तर्फे माधुरी मिलिंद उजागर
गहाणखत लिहुन देणार : कौशल्याबाई भागचंद महाले रा. को-हाळा यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3304-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कौशल्याबाई भागचंद महाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - राजु भाकचंद महाले (खाता क्रमांक :- 567) ,