सातबारा Watch

← को-हाळा

Ferfar #2642 · को-हाळा

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
विहीर नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
प्रदिप नामदेवराव चव्‍हाण
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- विहीर नोंद मौजे कोऱ्हाळा बाजार येथील गट नं.78 मध्ये प्रकाश समाधान खराटे यांच्या हिश्यात एक विहीर खोदली असुन त्यावर त्यांची पूर्ण मालकी आहे. प्रतिज्ञालेख क्रमांक :- 2650039791268200613959 दि.29/10/2026 नुसार फेरफार घेण्यात आला.