सातबारा Watch

← पोफळी

Ferfar #3242 · पोफळी

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
रविद्र पंढरी वावगे
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या.बुलडाणा शाखा धामणगांव बढे तर्फे मंगेश अमृतराव देशमुख गहाणखत लिहुन देणार : जीवनसिंह शिवसिंह राजपूत रा. पोफळी यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3114-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जीवनसिंह शिवसिंह राजपूत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.