Ferfar #3249 · पोफळी
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-12 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- रविद्र पंढरी वावगे
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : पान्हेरा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.पान्हेरा खेडी
लिहून घेणार : विलास किसन गार्वे
यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : प्रमाणे विलास किसन गार्वे यानी पान्हेरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.पान्हेरा खेडी शाखा पान्हेरा तर्फे कैलास उखर्डा राहणे यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3028
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/रिलीज डीड क्र.३३१८ दि.१९/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.