Ferfar #1642 · वाडी
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- रविद्र पंढरी वावगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मौजे वाडी येथील गट क्र.76 क्षेत्र 2.31 हे.आर मध्ये उमेश एकनाथ फेंगडे रा.वाडी यांनी १ विहीर खोदलेली आहे.प्रतिज्ञा लेख क्र.2650039801268200473781 दि.08/10/2026