Ferfar #1686 · पोखरी
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- अर्चना रामेश्वर उबरहंडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार समाधान मुकुंदा कोकाटे यांचे अर्जावरून आणि भारतीय स्टेट बँक शाखा पोफळी यांचे कार्यालयीन पत्र L.No.S/2026/19 दि ०७/१०/२०२६ वरून समाधान मुकुंदा कोकाटे यांचे नावे गट नं १०२ मधील एकूण क्षेत्र 1.21.00 हे आर वर असलेला रक्कम रु ४०००० /-चा बोजा कमी करण्यात आला.अर्ज व कागदपत्रे दप्तरी दाखल असे .