सातबारा Watch

← सारोळा मारोती

Ferfar #6787 · सारोळा मारोती

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
मंजुश्री हरीभाऊ घारे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्मयोगी संत गाडगेबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत मोताळा रजि.नं.1441, शाखा धामणगांव बढे गहाणखत लिहुन देणार : निलेश गणेश व्यवहारे रा. सारोळा मारोती यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3442-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश गणेश व्यवहारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.