Ferfar #6788 · सारोळा मारोती
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 255
- Talathi
- मंजुश्री हरीभाऊ घारे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
प्रतीज्ञाथ्री संगीता शालीग्राम नखोद रा.सारोळा मारोती ता.मोताळा जि.बुलडाणा यांनी सत्यप्रतीज्ञालेख सादर केला कि त्यांची मौजे सारोळा मारोती येथील गट नंबर २२५ मध्ये एकूण क्षेत्रफळ १.३३ हे.आर येणेप्रमाणे शेती असून सदर शेता मध्ये सन २०२५ - २६ मध्ये एक नवीन विहीर स्वखर्चाने खोदलेली आहे.करिता सदर विहिरीची नोंद सातबारात इतर अधिकारात घेण्यात आली.