सातबारा Watch

← सारोळा मारोती

Ferfar #6791 · सारोळा मारोती

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
मंजुश्री हरीभाऊ घारे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सारोळा मारोती ग्रामसेवा सहकारी संस्था लिहून घेणार : रवींद्र समाधान शिपलकर यांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : सारोळा मारोती ग्रामसेवा सह.सोसायटी याजकडुन कर्ज रवीद समाधान 47500/- - 5333 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.