सातबारा Watch

← सारोळा मारोती

Ferfar #6793 · सारोळा मारोती

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
मंजुश्री हरीभाऊ घारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 प्रतीज्ञाथ्री संगीता शालीग्राम नखोद रा.सारोळा मारोती ता.मोताळा जि.बुलडाणा यांनी सत्यप्रतीज्ञालेख सादर केला कि त्यांची मौजे सारोळा मारोती येथील गट नंबर २२५ मध्ये एकूण क्षेत्रफळ १.३३ हे.आर येणेप्रमाणे शेती असून सदर शेता मध्ये सन २०२५ - २६ मध्ये एक नवीन विहीर स्वखर्चाने खोदलेली आहे.करिता सदर विहिरीची नोंद सातबारात इतर अधिकारात घेण्यात आली.