सातबारा Watch

← वडगांव प्र.रोहिणखेड

Ferfar #2395 · वडगांव प्र.रोहिणखेड

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-03-18
Objection until
2026-04-02
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
अर्चना रामेश्वर उबरहंडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/03/2026 दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील खरेदीखत दस्त क्र 656/2026 दि 24/02/2026 वरून मंगला रघुनात गावंडे यांच्या नावे गट नं 110 मध्ये फेरफार क्र 2392 नुसार १.२१.०० हे आर शेत जमिनीची ची नोंद झालेली असून सदर दास्तानुसार त्यांचा विहिरीतील हिस्सा नोंदवण्याचे काम बाकी राहिल्याने अर्जदार मंगला रघुनात गावंडे यांचा अर्ज आणि दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील खरेदीखत दस्त क्र 656/2026 दि 24/02/2026 प्रमाणे नथ्थु रामचंद्र यांचा नावे असलेल्या विहीरिचा पूर्ण हिस्साची मंगला रघुनात गावंडे यांचे नावे नोंद घेण्यात आली.अर्ज व दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील बक्षीसपत्र व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.