सातबारा Watch

← काळेगांव

Ferfar #1552 · काळेगांव

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
अर्चना रामेश्वर उबरहंडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार शोभा बाबुराव सारोळकर यांचा अर्ज व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रोहीणखेड यांचे कार्यालयीन पत्र AO34/ADV/MKCC/Declaration Mortgage/Shobha Baburao Sarolkar/2026-27 दि 15/09/2026 दिल्यावरून गट नं 12 मधील एकूण वैयक्तिक क्षेत्र 1.42.00 हे आर जमिनीवर शोभा बाबुराव सारोळकर यांचे नावे रक्कम रु 124000/-बोजाची नोंद करण्यात आली.