Ferfar #1554 · काळेगांव
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- अर्चना रामेश्वर उबरहंडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार खंडु पांडु काकर यांचे अर्जावरून आणि रोहीनखेड विविध कार्यकारी सह संस्था म र नं ९०७ यांचे कार्यालयीन पत्र दि २४/०९/२०२६वरून खंडु पांडु काकर यांचे नावे गट नं ११ मधील एकूण क्षेत्र 2.70.00 हे आर वर असलेला रक्कम रु.४२०००/- चा पिक कर्ज बोजा कमी करण्यात आला.अर्ज व कागदपत्रे दप्तरी दाखल असे .