Ferfar #1555 · काळेगांव
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- अर्चना रामेश्वर उबरहंडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, रोहिणखेड
लिहुन देणार : भागवत प्रल्हाद काकर रा. काळेगांव यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ 80 क्षेत्र 3.7000 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत प्रल्हाद काकर यांचा अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रोहीणखेद यांचेकडील पत्र क्रमांक AO34/ADV/MKCC/Declaration Mortgage/Bhagawat Pralhad Kakar /2026-27 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.