सातबारा Watch

← काळेगांव

Ferfar #1556 · काळेगांव

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
अर्चना रामेश्वर उबरहंडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार अनंता वसंता काकर यांचा अर्ज व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रोहीणखेड यांचे कार्यालयीन पत्र AO34/ADV/MKCC/Declaration Mortgage/Ananta vasanta kakar /2026-27 दि 21/09/2026 दिल्यावरून गट नं 106 मधील एकूण वैयक्तिक क्षेत्र 1.15.00हे आर जमिनीवर अनंता वसंता काकर यांचे नावे रक्कम रु 1,00,000/-बोजाची नोंद करण्यात आली.