Ferfar #1557 · काळेगांव
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- अर्चना रामेश्वर उबरहंडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार शुभम शिवराज काकर यांचा अर्ज व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रोहीणखेड यांचे कार्यालयीन पत्र AO34/ADV/MKCC/Declaration Mortgage/Shubham shivraj kakar /2026-27 दि 19/09/2026 दिल्यावरून गट नं 127 मधील एकूण वैयक्तिक क्षेत्र 1.51.00 हे आर जमिनीवर शुभम शिवराज काकर यांचे नावे रक्कम रु 148000/-बोजाची नोंद करण्यात आली.