सातबारा Watch

← थड

Ferfar #582 · थड

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
गजानन कडूबा नाटेकर
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : ग्राम.सेवा.सह.संस्था रोहीणखेड लिहून घेणार : महादेव हरी राजस यांनी सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : ग्राम.सेवा.सह.संस्था रोहीणखेड कडून पिक कर्ज बोजा रु.२५००० महादेव हरी राजस - 200 रोहीणखेड ग्रामसेवा सहकारी पतसंस्था कडून हिस पिक कर्जात रु १८००0 महादेव हरी राजस यांनी गहाण दिली - 238 फेरफार क्रमांकाने घेतलेला जा.क्र.c २८ दि.22/०९/2026 बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.