Ferfar #5345 · रोहिणखेड
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- गजानन कडूबा नाटेकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, रोहिणखेड
लिहुन देणार : गजानन रघुनाथ सोनोने भो. वर्ग २ रा. रोहिणखेड यांनी दिनांक 25/10/2031 प्रमाणे रक्कम रुपये 60000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन रघुनाथ सोनोने भो. वर्ग २ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक गजानन सोनोने २६-२७ दिनांक 25/10/2031 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.