सातबारा Watch

← उबाळखेड

Ferfar #1464 · उबाळखेड

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
संतोष सुपडा सोनुने
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था म.बुलडाणा शाखा धामणगांव बढे लिहून घेणार :मालती रघुनाथ चव्हाण गट नंबर/ सर्वे नंबर 65वरील शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था म.बुलडाणा शाखा धामणगांव बढे यांचेकडून दिनांक 07/03/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00/ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दुय्यम निबंधक मोताळा यांच्या कडील दस्त क्र 3320 दिनांक 19/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.