Ferfar #1461 · कु-हा
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- संतोष सुपडा सोनुने
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रकाश दलसिंग साबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रकाश दलसराम साबळे ऐवजी प्रकाश दलसिंग साबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोताळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.12 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- रा.प्र.क्र /आर,टी एस-64/कुऱ्हा/12/2026-27 अन्वये प्रकाश दलसराम साबळे ऐवजी प्रकाश दलसिंग साबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .