सातबारा Watch

← नळकुंड

Ferfar #535 · नळकुंड

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
संतोष सुपडा सोनुने
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रोहिणखेड तर्फे अनुप भागवत तायडे गहाणखत लिहुन देणार : घनश्याम जगन्नाथ झाडे रा. नळकुंड यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3344-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री घनश्याम जगन्नाथ झाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.