सातबारा Watch

← दाभा

Ferfar #1229 · दाभा

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
संतोष सुपडा सोनुने
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार-: श्रीकृष्ण देवचंद गुंड रा, दाभा येथील रहिवासी असून त्यांचे वडील देवचंद सुपडू गुंड हे 14/04/2015 ला मयत झालेले असून त्यांची मौजे दाभा येथील गट 46 मध्ये एक सामाईक विहीर असून त्यात देवचंद यांचे वारसा नावे दाखल करत आहे श्रीकृष्ण देवचंद गुंड, समाधान देवचंद गुंड,मंदाकिनी शंकर उन्हाळे,कुसुम रमेश बंडे,साधना संतोष भोजने,हे वारस दाखल केले