सातबारा Watch

← शेलापूर बु.

Ferfar #2828 · शेलापूर बु.

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
234, 241
Talathi
विश्वनाथ बळीराम उबरहंडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मलकापुर लिहुन घेणार : ज्योती आत्माराम खराटे व आत्माराम प्रल्हाद खराटे यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मलकापुर कडुन कर्ज 5000/-बोजा आत्माराम खराटे , ज्योती व मुरलीधर - 1418 यांनी सर्व्हे क्रमांक 241 वर फेरफार क्रमांक 1358 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मलकापुर कडुन कर्ज रु 5000/-बोजा ज्योती खराटे सर्व्हे क्रमांक 241 वर फेरफार क्रमांक 1456 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र मलकापूर हिस ५,००० रु गहाण ज्योती आत्माराम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.