Ferfar #2829 · शेलापूर बु.
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- विश्वनाथ बळीराम उबरहंडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
समाधान कडू वाघ रा. शेलापूर बु.(खाता क्रमांक873) यांचे गट/सर्व्हे क्रमांक265, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शब्बीर हुसैन ईमदादअली शाकीर , (खाता क्रमांक :-1234)गट/सर्व्हे क्रमांक 265 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मोताळा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3355 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.