Ferfar #1539 · काबरखेड
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- रश्मी महादेवराव भेंडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहून घेणार : जनकल्याण नागरी सह पतसंस्था म.बुलढाणा , मोताळा
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी जनकल्याण नागरी सह पतसंस्था म.बुलढाणा यांचे पत्र जावक क्रं 229/26 दिनांक 17/09/2026 तसेच नमुना 18 स्थावर मालमत्ते संबंधी जप्ती आदेश जावक क्रं अ/क्यू/जप्ती/१३८/२६ दिनांक २७/०४/२०२६ नुसार गहाण खत करून देणार अंबादास नामदेव वाढे जमीनदार नंदाबाई अंबादास वाढे यांचे मौजे काबरखेड येथील गट क्रं 141 क्षेत्र 1.62 हे आर शेतजमिनीवर जप्ती बोजा चढविण्यात आला..