Ferfar #933 · चिचपूर
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/3
- Talathi
- रश्मी महादेवराव भेंडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
पुंडलिक सुखदेव मापारी हे मय्यत झाल्याने वारस फेरफार क्रं ९०० नुसार वारसाहक्काने तसेच हक्क सोड पत्र रजिष्टर दस्त क्रं ११११ दिनांक ३०/०३/२०२६ च्या फेरफार क्रं ९०४ नुसार पुंडलिक सुखदेव मापारी यांचे नावाने असलेली विहीर सुधाकर पुंडलिक मापारी यांचे नावाने नोंदविण्यात आली.