सातबारा Watch

← टाकळी प्र.राजूर

Ferfar #2438 · टाकळी प्र.राजूर

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
अजय कमलाकर सुरडकर
First seen
27h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मंदा रघुनाथ शिराळ रा. टाकळी प्र.राजूर(खाता क्रमांक796) गट/सर्व्हे क्रमांक195, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- आशिष रघुनाथ शिराळ , (खाता क्रमांक :-1100)गट/सर्व्हे क्रमांक 195 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मोताळा जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1959 दिनांक 01/06/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.