सातबारा Watch

← टाकळी प्र.राजूर

Ferfar #2442 · टाकळी प्र.राजूर

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
अजय कमलाकर सुरडकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून घेणार :- प्रकाश हरिभाऊ सुरडकर लिहून देणार :- चंद्रभागाबाई हरिभाऊ सुरडकर , सुमन सांडू सपकाळ, पांडुरंग हरिभाऊ सुरडकर, प्रसन्न हरिभाऊ सुरडकर, रंजनाबाई तानाजी वाघ, लक्ष्मि सुधाकर मारोडकर, गजानन हरिभाऊ सुरडकर वरील घेणार यांनी प्रकाश हरिभाऊ सुरडकर यांनी देणार चंद्रभागाबाई हरिभाऊ सुरडकर , सुमन सांडू सपकाळ, पांडुरंग हरिभाऊ सुरडकर, प्रसन्न हरिभाऊ सुरडकर, रंजनाबाई तानाजी वाघ, लक्ष्मि सुधाकर मारोडकर, गजानन हरिभाऊ सुरडकर यांनी दुय्यम निबंधक मोताळा याजकडून नोंदणी क्र.2513 दि. 17/8/2026 रोजी गटक्र .8 हिस्सा 0.60 आर वर हक्क सोड लेख करून दिला आहे. परंतु सदर दस्ता मध्ये नमूद विहिरीची नोंद संग नकीय प्रणालीत दुय्यम निबंधक मोताळा यांचे कडून आलेली नाही. त्यामुळे दस्तातनमूद केल्या नुसार 1 विहीर हिस्सा हिस्सा 45 पैसे प्रकाश हरिभाऊ सुरडकर याचा अशी नोंद घेण्यात येत आहे.