Ferfar #1280 · वाघजाळ
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- अजय कमलाकर सुरडकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
पदमाबाई मनोहर धुरंधळ ,रत्नकला मुरलीधर बिडकर - - -रा. वाघजाळ(खाता क्रमांक94) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी १ विहीर हिस्सा १/२ माधुरी प्रवीण शिवणेकर यांचा हक्का सह
लिहुन घेणार :
माधुरी प्रवीण शिवणेकर , (खाता क्रमांक :-543)गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मोताळा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3189 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.