Ferfar #3959 · राजुर
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- अजितकुमार शंकर पालवे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा बुलडाणा
लिहून घेणार : मीनाताई दिनकरराव खाकरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 54 तपशिल : मीनाताई दिनकर खाकरे यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा बुलडाणा हिस ७५०००/- रुस गहान करून दिली . - 2324
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा बुलडाणा यांचेकडील पत्र क्र.संदर्भ /अग्रिम/५०३/२४८१ दिनांक 02/11/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.