सातबारा Watch

← महाल पिंप्री

Ferfar #1598 · महाल पिंप्री

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
मिरा साहेबराव गाढे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 रीतेश शेनु उन्हाळे यांनी प्रतिज्ञालेख क्र 472489 दि.29/09/2026 लिहून दिला की, गट नं .152 मधील हिस्सा 1.48 हे आर मध्ये 1 नविन विहीर स्व:खर्चाने खोदलेली असून तिची नोंद सदर 7/12 ला घेण्यासाठी सदर लेख लिहून दिला आहे . सदर लेखावरून " १ विहीर रीतेश शेनु उन्हाळे यांच्या मालकीची " अश्या नोंदीचा सदर फेरफार सदर प्रतिज्ञालेखा वरून घेण्यात आला आहे