Ferfar #700 · डिडोळा खु.
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- मिरा साहेबराव गाढे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
एकनाथ चांगो खंडागळे यांनी प्रतिज्ञालेख क्र ४७३१७२ दि.०५/१०/२०२६ लिहून दिला की, गट नं . ७३ मधील हिस्सा १.६१ हे आर मध्ये 1 नविन विहीर स्व:खर्चाने खोदलेली असून तिची नोंद सदर 7/12 ला घेण्यासाठी सदर लेख लिहून दिला आहे . सदर लेखावरून " १ विहीर एकनाथ चांगो खंडागळे यांच्या मालकीची " अश्या नोंदीचा सदर फेरफार सदर प्रतिज्ञालेखा वरून घेण्यात आला आहे