Ferfar #1905 · डिडोळा बु.
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- मिरा साहेबराव गाढे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अंकिता दिग्विजय सरप यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अंकिता गजानन इंगळे ऐवजी अंकिता दिग्विजय सरप असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोताळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.153 दि. 28/04/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2582579 अन्वये अंकिता गजानन इंगळे ऐवजी अंकिता दिग्विजय सरप असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .