Ferfar #1908 · डिडोळा बु.
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 207
- Talathi
- मिरा साहेबराव गाढे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : धामणगाव बढे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित मोताळा, मोताळा
लिहून देणार : कलावती काशिराम भोपळे रा. डिडोळा बु. यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 4061 दिनांक 05/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धामणगाव बढे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित मोताळा यांचेकडील पत्र क्रमांक 27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.