सातबारा Watch

← आडविहीर

Ferfar #2717 · आडविहीर

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
नंदा सुरेश देवकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून घेणार :राधाकृष्ण नागरी सहकारी पत संस्था मर्यादीत मलकापुर र.नं १२२८ जि.बुलडाना शाखा – मोताळा लिहून देणार : किसन वामन पाटील रा. आडविहीर यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3197 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245 क्षेत्र 0.83 हे.आर वर वाढीव गहाणखत दिलेवरुन किसन वामन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 32 /26-27 दि:- 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.