सातबारा Watch

← मोताळा

Ferfar #10082 · मोताळा

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
212/1/16
Talathi
संतोष दिवाकर कानफाडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्रीराम सिटी युनियन फायंनांन्स लि, शाखा बुलडाणा लिहून घेणार : मंदा प्रकाश लहासे यांनी सर्व्हे क्रमांक : 212/1/16 तपशिल : प्रमाणे मंदा प्रकाश लहासे यानी श्रीराम सिटी युनियन फायंनांन्स लि, शाखा बुलडाणा तर्फे, रोशन गजानन वाढोकार यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7651 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक गहान विमोचन दस्त क्रमांक २३०६ दिनांक २४/०६/२०२६ व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 28/०३/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.