Ferfar #10064 · मोताळा भाग 2
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- संतोष दिवाकर कानफाडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
नावात दुरुस्ती मौजे मोताळा भाग २ येथील गट नं.३० मध्ये संध्याबाई सुरेश यांचे नाव संध्या सुरेश किनगे असे असुन त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञालेख क्रमांक २६५००३९८०१२६८२००४६०८९३ दि.२०/0७/२०२६ नुसार संध्याबाई सुरेश यांचे नावात संध्याबाई सुरेश किनगे अशी नावात दुरुस्ती करण्यात आली.