सातबारा Watch

← वरूड

Ferfar #2588 · वरूड

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
नंदा सुरेश देवकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : आय सी आय सी आय बँक लि-शाखा खरबडी तर्फे धम्म्दीप संतोष वानखेडे लिहून घेणार : अशोक मधुकर वराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : प्रमाणे अशोक मधुकर वराडे यानी आय सी आय सी आय बँक लि-शाखा खरबडी तर्फे जितेंद्र महाजन - यांच्या कडुन रक्कम रुपये 642600.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2048 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय सी आय सी आय बँक लि-शाखा खरबडी यांचेकडील रिलीज डीड दस्त क्र ३२९५ दि :- १६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.